सोमवार, २५ एप्रिल, २०२२

करोडो ची फि भरणारे मेरिटधारी

खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये १ कोटीच्या जवळपास फि भरून बहुतांश कुणाची मूलं एड्मिशन घेतात? ईथे फिजिक्स आणि केमेस्ट्रीमध्ये नीट मध्ये शून्य मार्क्स असलेल्या मुलांना सुद्धा खाजगी कॉलेजमध्ये कोटीच्या जवळपास फि घेऊन प्रवेश दिले जात आहे. यातील सवर्ण किती आणि अनुसूचित जाती, जमातीची किती असतील? खाजगी मेडिकल कॉलेजची १ कोटीच्या जवळपासची फि अनुसूचित जाती, जमातीच्या किती टक्के मुलांना परवडत असेल?

*NEET: Zero marks in physics, chemistry could still get you a MBBS seat*
👇👇👇

https://www.indiatoday.in/education-today/news/story/neet-zero-marks-in-physics-chemistry-could-still-get-you-a-mbbs-seat-1287180-2018-07-16