सोमवार, २५ एप्रिल, २०२२

ईव्हीएम आणि सत्ता

 

यूपी मध्ये भाजपच्या विजयात ईव्हीएम चा हात आहे असा आरोप केला की मोदीचे भक्त विचारतात, 'मग पंजाब मध्ये भाजप ची सत्ता का आली नाही?'

एकेकाळी काँग्रेस सुद्धा विरोधकांना मुख्यत: भाजप समर्थकांना असेच प्रश्न विचारत होती.

काँग्रेस सत्तेत असली काय किंवा भाजप सत्तेत असला काय सत्ता एका विशिष्ट वर्गाच्या हातातच राहणार आहे.

काँग्रेस आजही ईव्हीएम चा विरोध का करत नाही याचं कारण समजलं?

https://m.timesofindia.com/india/evms-have-become-electronic-victory-machines-for-congress-bjp/articleshow/5148417.cms


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: